संभाजी ब्रिगेडतर्फे अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संभाजी ब्रिगेडतर्फे अभिवादन
संभाजी ब्रिगेडतर्फे अभिवादन

संभाजी ब्रिगेडतर्फे अभिवादन

sakal_logo
By

पिंपरी, ता. ६ : संभाजी ब्रिगेडच्या वतीने राजर्षी शाहू महाराजांना केएसबी चौक येथील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ अभिवादन करण्यात आले. संभाजी ब्रिगेडचे शहर अध्यक्ष सतीश काळे, कार्याध्यक्ष ज्ञानदेव लोभे, सचिव मंगेश चव्हाण, उपाध्यक्ष संजय जाधव, संघटक रवींद्र चव्हाण, महेश कांबळे, नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, छावा मराठा युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, कष्टकरी फेरीवाला महासंघाचे काशिनाथ नखाते, प्रहार संघटनेचे नीरज कडू, आकाश कांबळे, गिरीश वाघमारे दत्ताजी शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60830 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top