आजचे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम


सकाळी
- राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ ः ‘‘गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा’’ ः विषय ः ‘‘छत्रपती संभाजीराजे चरित्रकथा’’ ः व्याख्याते - प्रा. गणेश शिंदे व महाराष्ट्राच्या प्रसिद्ध गायिका सन्मीता धापटे शिंदे ः कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी ः १०

सायंकाळी

- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद - पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान - आशा भोसले पुरस्कार वितरण सोहळा ः पुरस्काराचे मानकरी ः डॉ. सलिल कुलकर्णी ः कामगार कल्याण मैदान, उद्योगनगर, चिंचवड ः ५.३०


-जिजाऊ व्याख्यानमाला ः पिंपरी-चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समिती व गांधीपेठ तालीम मित्रमंडळ - विषय ः ‘धर्म आणि राजकारण’ ः व्याख्याते ः ज्येष्ठ पत्रकार सुशील कुलकर्णी ः चापेकर स्मारक, चापेकर चौक, चिंचवड ः ६.३०

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61046 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top