शहरात अवतरलेले अनधिकृत फ्लेक्स बंद करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरात अवतरलेले अनधिकृत फ्लेक्स बंद करा
शहरात अवतरलेले अनधिकृत फ्लेक्स बंद करा

शहरात अवतरलेले अनधिकृत फ्लेक्स बंद करा

sakal_logo
By

काही दिवसांपूर्वी अनधिकृत फ्लेक्सबाबत मोहीम उघडण्यात आली. प्रशासनाने तत्परता दाखवत फ्लेक्स हटविले. अनधिकृत फ्लेक्ससंबंधी धोरण तयार करण्याचे काम करू, असे आश्वासन दिले. पण, फ्लेक्सबाजीने शहराचे होणारे विद्रुपीकरण पुन्हा सुरू झाले. छबी प्रिय आणि भावी नगरसेवक होऊ इच्छिणाऱ्या कारभाऱ्यांना फ्लेक्स नाही तर, प्रसिध्दी नाही, असेच वाटत असावे. पिंपरी-चिंचवड शहरास आज विविध पुरस्काराने गौरविले जात आहे. ही आपल्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. पण, या फ्लेक्सरुपी राक्षसामुळे शहर बकाल झाले आहे. यावर फ्लेक्स तयार करणारे आणि फ्लेक्स लावणाऱ्यांचे धोरण तयार करण्यास प्रशासनाला भाग पाडावे.
- राजेश जाधव, रुपीनगर

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62010 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top