पिंपरीत तरुणीचे अपहरण करून अत्याचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime
पिंपरीत तरुणीचे अपहरण करून अत्याचार

पिंपरीत तरुणीचे अपहरण करून अत्याचार

पिंपरी - तरुणीचे (Girl) अपहरण (Kidnapping) करून तिच्यावर अत्याचार (Tyranny) केल्याप्रकरणी एकावर गुन्हा (Crime) दाखल झाला आहे. हा प्रकार चिंचवड व कल्याण येथे घडला. संघर्ष संजय चाबुकस्वार (वय २०, रा. आडेवली -ढोकळी, कल्याण पूर्व) असे आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणी पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. फिर्यादी ही फॅशन डिझायनिंगच्या क्लासला पायी जात असताना आरोपीने तरुणीचे चिंचवडमधून अपहरण करून तिला कल्याणला त्याच्या घरी नेले. तेथे तिच्याशी लग्न केले. आरोपीने जबरदस्तीने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. यामध्ये तरुणी गर्भवती राहिली. हा प्रकार ५ फेब्रुवारी ते ८ मे २०२२ या कालावधीत घडला. चिखली पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62171 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top