रोटरी क्लबतर्फे पंचगव्य चिकित्सा शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोटरी क्लबतर्फे पंचगव्य चिकित्सा शिबिर
रोटरी क्लबतर्फे पंचगव्य चिकित्सा शिबिर

रोटरी क्लबतर्फे पंचगव्य चिकित्सा शिबिर

sakal_logo
By

पिंपरी, ता. १२ : सत्यनारायण धर्ममंदीर ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीच्या वतीने नाडी, नाभी परीक्षण व पंचगव्य चिकित्सा शिबिरात १४० जणांची तपासणी करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया, सचिव रामदास जैद, वेदमूर्ती प्रतीक भिडे, प्रभाकर ढोमसे, डॉ. प्रीती व्हिक्टर, प्राचार्य सदाशिव कांबळे, माजी नगरसेवक कैलास नेवासकर, समन्वयक अण्णासाहेब मटाले, संघटक मंगेश कुटे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून झाले.
गोसेवा, गोरक्षण व प्राचीन काळातील ऋषिमुनींनी अवगत केलेल्या आरोग्य चिकित्सा पद्धतीचा प्रचार व प्रसार करत दुर्धर‌ कर्करूग्णांसह आजारांवर तपासणी झाली. संयोजनात दीपक सोनावणे यांनी पुढाकार घेतला होता.
-----------------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62625 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top