एमआयडीसीसाठी स्वतंत्र जनसंवाद उभारावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एमआयडीसीसाठी स्वतंत्र जनसंवाद उभारावा
एमआयडीसीसाठी स्वतंत्र जनसंवाद उभारावा

एमआयडीसीसाठी स्वतंत्र जनसंवाद उभारावा

sakal_logo
By

वाचकपत्र
------------------
एमआयडीसीसाठी स्वतंत्र जनसंवाद उभारावा
------------
- एमआयडीसी परिसरातील उद्योजकसुद्धा महापालिकेला मोठ्या प्रमाणात कर देत असतात, परंतु उद्योजकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. उद्योजकांच्या अनेक समस्या असून याकरिता स्वतंत्र अधिकाऱ्याची गरज आहे. उद्योजकांना खासगीरीत्या पैसे देऊन मूलभूत सुविधा विकत घ्याव्या लागत आहेत. प्रत्येक प्रभाग कार्यालयांमध्ये नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी बैठका घेतल्या जातात. मात्र, उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही. त्यांच्या तक्रारींकडे फारसे गांभीर्याने बघितले जात नाही. लवकरात लवकर उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र जनसंवाद उभा करण्यात यावा.
- अभय भोर, चिंचवड एमआयडीसी
---------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62710 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top