ईसीएतर्फे सायन्सपार्कमध्ये पवन ऊर्जा प्रकल्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ईसीएतर्फे सायन्सपार्कमध्ये पवन ऊर्जा प्रकल्प
ईसीएतर्फे सायन्सपार्कमध्ये पवन ऊर्जा प्रकल्प

ईसीएतर्फे सायन्सपार्कमध्ये पवन ऊर्जा प्रकल्प

sakal_logo
By

पिंपरी, ता. १३ : घाटघर आदिवासी पट्ट्यात सौर ऊर्जा प्रकल्प उभारल्यानंतर चिंचवड सायन्स पार्क येथे ईसीए या संस्थेच्या माध्यमातून पवन ऊर्जा प्रकल्प उभारला. त्याचे लोकार्पण आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते केले. याप्रसंगी उपायुक्त संदीप खोत, माजी प्रशासन अधिकारी प्रवीण तुपे, अभय कुलकर्णी, ईसीएचे ट्रस्टी व टीम लीडर्स व सायन्स पार्क व्यवस्थापन टीम आदि उपस्थित होते. हा प्रकल्प ईसीए अध्यक्ष विनिता दाते, नलिनी सोमण, मुक्ता सबनीस यांच्या मार्फत उभारण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63013 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top