वाकडमध्ये दुरुस्तीसाठी आज वीज बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाकडमध्ये दुरुस्तीसाठी आज वीज बंद
वाकडमध्ये दुरुस्तीसाठी आज वीज बंद

वाकडमध्ये दुरुस्तीसाठी आज वीज बंद

sakal_logo
By

पिंपरी, ता. १३ : वाकडमध्ये देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी शनिवारी (ता. १४) सकाळी दहा ते सायंकाळी चार पर्यंत वीज बंद राहणार आहे. वाकडमधील मुख्यत्वे गृहनिर्माण सोसायट्यांना तसे संदेशाद्वारे महावितरणकडून कळविण्यात आले आहे.
सुकासा, बेलविस्टा, इडन टॉवर फिडर, प्रिस्टाइन प्रोलाइफ, स्वप्न स्वरूप, लॅटिट्युड, वाइंड वॉर्ड, विंडर्स पार्क, प्रूडेंटिया टॉवर, पलाश, आश्रय, मॅक्झिमा, नंदादीप कॉलनी, दत्तमंदिर परिसर, भाउसाहेब कलाटे नगर, कॉस्टरिका, मधुपुष्प, इडन टॉवर गार्डन, वेदांता, ओझोन, इकोइंग ग्रीन, सुकासा, बेल्विस्टा या सोसायट्यांमधील तसेच, पार्क वेज मागील बाजू, पोलारिस हॉस्पिटल मागील सोसायटी, वाकड चौक या भागात विजेचा खोळंबा होणार आहे. त्यामुळे, शनिवारी सुट्टी असूनही अनेकांना विजेच्या समस्यांचा सामना करावा लागणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63015 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top