रविवारी चिंचवड येथे प्रविण तरडे यांची प्रकट मुलाखत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रविवारी चिंचवड येथे प्रविण तरडे यांची प्रकट मुलाखत
रविवारी चिंचवड येथे प्रविण तरडे यांची प्रकट मुलाखत

रविवारी चिंचवड येथे प्रविण तरडे यांची प्रकट मुलाखत

sakal_logo
By

पिंपरी, ता.१३ : दिशा सोशल फाऊंडेशच्यावतीने अभिनेते आणि दिग्दर्शक प्रविण तरडे यांची प्रकट मुलाखत रविवारी (ता.१५ ) चिंचवड येथे आयोजित केली आहे. प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. मुलाखतकार विनोद सातव हे तरडे यांची मुलाखत घेणार आहेत. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, अभिनेते रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती दिशा फाऊंडेशनचे अध्यक्ष नाना शिवले यांनी दिली. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. मात्र, काही जागा राखीव असतील. नाट्यगृहात मर्यादित आसनक्षमता असल्याने प्रथम येणाऱ्यास प्राधान्याने प्रवेश दिला जाईल.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63120 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top