आजचे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम

सकाळी
- नक्षत्राचं देणं काव्यमंच व सह्याद्री युथ फाउंडेशन ः अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्य संमेलन ः स- ७ - काव्यचित्रलेखन स्पर्धा, बक्षीस वितरण, काव्यमैफल, परिसंवाद ः दु. २त ३ ः अनोखी बहारदार काव्यमैफल ः ः दु.३ ते ४ - कविवर्य अशोक नायगावकर यांची प्रकट मुलाखत - मुलाखतकार- कवी वादळकर, श्रीकांत चौगुले, प्रीती सोनवणे- सन्मानपत्र वाटप व भव्य सत्कार ः आचार्य अत्रे रंगमंदिर, संत तुकाराम नगर, पिंपरी ः सांयकाळी - ५


- स्वरूप शोधक साधक संस्‍था ः - श्रीसद्गुरू साधूबाबा भक्तीविजय ग्रंथ प्रकाशन सोहळा ः स. ८.३० ः ग्रंथ दिंडी मिरवणूक - मार्गे - खाडे बाबामठ, विनायक नगर ः हस्ते - श्रीगुरू चैतन्य महाराज देगलकर - अध्यक्षस्थानी - ॲड. डॉ. जयंत महाराज बोधले - प्रमुख उपस्थिती ः वाणीभूषण प्रमोद महाराज जगताप, राजेंद्र येप्रे, योगीराज पैठणकर ः स्थळ - नटसम्राट निळू फुले रंगमंदिर, काटेपूरम चौक, पिंपळे गुरव ः १०

सायंकाळी

- साने गुरूजी कथामाला व ज्येष्ठ नागरीक संघ मोरवाडी ः महात्मा गांधी व्याख्यानमाला - विषय - विनोदी कथाकथन - वक्ता - डॉ. दिलीप गरूड ः कै. देऊबाई कापसे उद्यान सभागृह, मोरवाडी, पिंपरी ः ५

- दिशा सोशल फाउंडेशन ः प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांची प्रकट मुलाखत व जाहीर सत्काराचा कार्यक्रम ः मुलाखतकार- विनोद सातव ः प्रमुख उपस्थिती ः खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, अभिनेते रमेश परदेशी (पिट्या भाई), देवेंद्र गायकवाड (दया) ः स्थळ - प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह, चिंचवड ः ५.३०

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63351 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top