आर. एस. नागेशकर यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आर. एस. नागेशकर यांची निवड
आर. एस. नागेशकर यांची निवड

आर. एस. नागेशकर यांची निवड

sakal_logo
By

पिंपरी, ता. १४ : औद्योगिक क्रीडा संघटनेची सर्वसाधारण सभा पूना गोल्फ क्लब, शास्त्री नगर, पुणे येथे नुकतीच पार पडली. या वार्षिक सभेमध्ये कार्यकारी कमिटीची निवड एक मताने पाच वर्षांसाठी केली. औद्योगिक क्रीडा संघटनेच्या अध्यक्षपदी आर. एस. नागेशकर यांची निवड केली आहे. तसेच, २०२२- २३ या वर्षाकरिता १६ खेळांचे आयोजन केल्याचे सभेत सांगितले.
संघटनेच्या अध्यक्षपदी आर. एस. नागेशकर, उपाध्यक्षपदी नरेंद्र कदम व तुषार कोंडे (टाटा मोटर्स), सचिव वसंत ठोंबरे, सहसचिव सुयोग फुलबडवे (बजाज ऑटो), खजिनदार सदाशिव गोडसे, सहखजिनदार श्रीनिवास मोरे (महेंद्र), कार्यकारी सदस्यपदी विजय हिंगे (टाटा मोटर्स), हरी देशपांडे (थरमॅक्स), रणजित मोहिते (थिसेन क्लप), वाशीम काझी (महेंद्रा), अशफाक शेख (एस्केएफ), राहुल कापसे (प्राज), रमेश पाटील (फ्लॅश इलेक्ट्रॉनिक) व अतुल काळोखे(बजाज ऑटो) या सदस्यांची निवड केली आहे. वेट लिफ्टिंग, योगा, स्वीमिंग, टेबल टेनिस, चेस, बॅडमिंटन, फुटबॉल, स्कूल बॉल, शूटींग बॉल, क्रिकेट, कबड्डी, ॲथलेटिक्स, व्हॉलिबॉल, बास्केट बॉल या खेळांचे आयोजन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63383 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top