सर्वपक्षीय संघटनांकडून संभाजी महाराजांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्वपक्षीय संघटनांकडून संभाजी महाराजांना अभिवादन
सर्वपक्षीय संघटनांकडून संभाजी महाराजांना अभिवादन

सर्वपक्षीय संघटनांकडून संभाजी महाराजांना अभिवादन

sakal_logo
By

पिंपरी, ता. १४ ः संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथे सर्वपक्षीय संघटनेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक अंकुश कानडी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी कष्टकरी जनता आघाडीचे अध्यक्ष बाबा कांबळे, रिपब्लिकन पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराचे माजी अध्यक्ष सुरेश निकाळजे, बहुजन सम्राट सेनेचे अध्यक्ष संतोष निसर्गंध, समाजवादी पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष रफिक कुरेशी, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), वाहतूक आघाडी अध्यक्ष अजिज शेख, अपना वतन संघटनेचे हमीद शेख, वंचित बहुजन आघाडी शहर संघटक सचिन सोनवणे, व्यसन मुक्ती आंदोलनाचे नेते विल्यम साळवी, कष्टकरी कामगार पंचायत कार्याध्यक्ष बळीराम काकडे, आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63424 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top