वाचकपत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाचकपत्र
वाचकपत्र

वाचकपत्र

sakal_logo
By

छत्रपती संभाजी महाराज जयंतीला शासकीय सुट्टी जाहीर करा
आजपर्यंत ठराविक इतिहासकारांनी संभाजी महाराजांवर प्रचंड अन्याय केलेला आहे. शस्त्र आणि शास्त्र यात निपुण असलेल्या पराक्रमी राजांवर आजपर्यंत झालेला अन्याय पुसून काढायचा असेल तर राज्य सरकारने आता तरी संभाजी महाराज यांच्या जयंतीला सार्वजनिक सुटी जाहीर करावी. संभाजी महाराजांचा इतिहास घराघरांत पोचविण्यासाठी राज्यभर प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करावेत. जेणेकरून आजच्या पिढीला तरी आपल्या राजाचा देदीप्यमान इतिहास माहिती होईल आणि त्यातून प्रेरणा घेऊन नवीन पिढी घडेल. महापुरुषाचे नाव घेऊन फक्त राजकारण करण्यापेक्षा त्यांचे विचार समाजापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी देखील घ्यावी.
- अभिमन्यू पवार, निगडी

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63532 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top