छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त ५० जणांचे रक्तदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त ५० जणांचे रक्तदान
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त ५० जणांचे रक्तदान

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त ५० जणांचे रक्तदान

sakal_logo
By

देहू, ता. १५ : देहू येथील अजिंक्यतारा सोसायटीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६५व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात ५० जणांनी रक्तदान केले. देहू नगरपंचायतीच्या सदस्या पुनम काळोखे, संतोष हगवणे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्‌घाटन झाले. सुभाष पाटील, गणेश कुमठेकर, प्रदीप पाटील, मनोहर काजिरणेकर, अमोल जाधव, भगवंत आवटे, विलास बोराडे, शुभम सुतार, संतोष म्हात्रे, केदार शिंदे, विनोद यादव यांनी आयोजन केले होते.
देहू : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त अजिंक्यतारा सोसायटीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
(डीयूएच१५पी५०११११)

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63632 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top