भगवान झोडगे यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भगवान झोडगे यांचे निधन
भगवान झोडगे यांचे निधन

भगवान झोडगे यांचे निधन

sakal_logo
By

जाहीरात विभागाची
पिंपरी, ता. २५ ः चिंचवडगावातील भगवान अंबू झोडगे (वय ६८) यांचे नुकतेच हृदयविकाराच्या धक्क्‍याने निधन झाले. थेरगाव येथील पदमजी पेपर मिलमधून ते निवृत्त झाले होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना असा परिवार आहे. प्राधिकरण महावितरण कार्यालयातील अभियंता संतोष झोडगे यांचे ते वडील होते.
फोटो -
PNE22S80093

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d83220 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..