शहरात अर्धा तास पाउस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरात अर्धा तास पाउस
शहरात अर्धा तास पाउस

शहरात अर्धा तास पाउस

sakal_logo
By

पिंपरी, ता. २७ : चार दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने बुधवारी अर्धातास हजेरी लावली. उपनगरातील विविध भागांमध्ये वादळ, वाऱ्यासह सायंकाळी साडेपाचला पावसाला सुरूवात झाली. विजांच्या कडकडाटासह ढग दाटून आले होते. अचानक आलेल्या पावसाने ग्रेडसेपरेटरमध्ये नागरिकांची गर्दी वाढली. किरकोळ विक्रेत्यांची धावपळ उडाली. पिंपरी, चिंचवडसह सांगवी, कासारवाडी, पिंपळेगुरव, भोसरी, दिघी, मोशी, चऱ्होली, किवळे, रावेत, मामुर्डी, निगडी या भागात अर्धा तास पाऊस झाला.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d83869 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top