आजचे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम
सकाळी
-श्रावणमास तपोनुष्ठान- नामजप यज्ञ -स.७ ते ८ ः महास्‍वामीजी इष्टलिंग पूजाव दांपत्य पूजा ः स. ८ ते ११ ःमहास्वामीजींचे दर्शन व महाप्रसाद ः स. ११ ते दु.१२ ः भजन, संगीत कार्यक्रम, श्री काशी जगदगुरूंचे आशीवर्चन व दर्शन ः चिंचवडे लॉन्स कार्यालय, चिंचवडगाव ः सायं.५

- श्री वर्धमान जैन श्रावक संघ ः चातुर्मासानिमित्त ः उपप्रवर्तिनी साध्वी सत्यसाधनाजी म. सा. यांचे नित्य प्रवचन ः जैन स्थानक, थेरगाव - स. १०

सायंकाळी
-महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ- सांघिक समरगीत -स्फूर्तीगीत स्पर्धा - पारितोषिक वितरण समारंभ - अध्यक्षस्थानी - औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे अप्पर संचालक अशोक खोत, सहसंचालक संदिप चिवटे, रवळनाथ पाटील, समाधान भोसले ः कामगार कल्याण भवन, संभाजीनगर, चिंचवड ः ५.३०

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d84081 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..