बेपत्ता महिला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेपत्ता महिला
बेपत्ता महिला

बेपत्ता महिला

sakal_logo
By

ज्येष्ठ महिला बेपत्ता
पुणे, ता. २९ ः शालन पांडुरंग रसाळ (वय- ६५) या ज्येष्ठ महिला विघ्नहर्तानगर (आंबेगाव पठार) येथून गुरुवारी सकाळपासून बेपत्ता झाल्या आहेत. त्यांचे मूळगाव कोळवडी (ता. भोर) असून, पुण्यात त्या मुलीकडे राहण्यास आल्या होत्या. त्यांचा रंग गोरा असून, हनुवटीच्या उजवीकडे तीळ आहे. संबंधित महिला कोणाला आढळल्यास ९९२१६०७७५१ वा ७३७८४८५९९९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
फोटो ः ८०९७६

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d84558 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..