पुणे लोणावळा लोकलची संख्या वाढवावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे लोणावळा लोकलची संख्या वाढवावी
पुणे लोणावळा लोकलची संख्या वाढवावी

पुणे लोणावळा लोकलची संख्या वाढवावी

sakal_logo
By

लॉकडाउन पूर्णपणे उठल्याने आता शाळा, कॉलेज, कंपन्या, खासगी अस्थापना व सरकारी कार्यालये पूर्ण चालू झाली असून, कर्मचारी विद्यार्थी आणि प्रवासी संख्या वाढली आहे. खासगी वाहने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात येऊन वाहतूक कोंडी होत आहे. पीएमपीएलची बस व्यवस्था ही टप्पा वाहतूक पद्धतीने होत असल्याने त्याचा भुर्दंड नागरिकांना बसतो. पुणे लोणावळा रेल्वे प्रवास तुलनेने स्वस्त आणि खात्रीशीर असल्याने रेल्वे प्रशासनाने यावर त्वरित निर्णय घेऊन प्रवाशांना लोकलची संख्या पूर्ण क्षमतेने वाढवून दिलासा द्यावा.
- दिलीप डोळस, तळेगाव दाभाडे

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d84920 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..