भटक्या कुत्र्यांचा त्रास असह्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भटक्या कुत्र्यांचा त्रास असह्य
भटक्या कुत्र्यांचा त्रास असह्य

भटक्या कुत्र्यांचा त्रास असह्य

sakal_logo
By

भटक्या कुत्र्यांचा त्रास असह्य

जुनी सांगवीतील जयमाला नगर, लेन-२ मध्ये आठ ते दहा भटक्या श्वानांना त्रास खूप वाढला आहे. लहान मुले, वृद्ध व परिसरातील महिलांना रोजचा त्रास सहन करावा लागत आहे. श्‍वानांचे भुंकणे, अंगावर धावून येणे खूप धोक्याचे वाटत आहे. संबंधित महापालिका विभागाने त्वरित दखल घ्यावी. मोकाट श्‍वानांचा बंदोबस्त करावा. अन्यथा नागरिकांना चावा घेतल्यास महापालिका जबाबदारी घेणार का ? असा सवाल नागरिक करीत आहेत.
- अभिजित देशमाने, जुनी सांगवी

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d85216 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top