प्रा.शिवाजी तुकाराम माने यांना अर्थशास्त्र विषयात पी.एचडी. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रा.शिवाजी तुकाराम माने यांना 
अर्थशास्त्र विषयात पी.एचडी.
प्रा.शिवाजी तुकाराम माने यांना अर्थशास्त्र विषयात पी.एचडी.

प्रा.शिवाजी तुकाराम माने यांना अर्थशास्त्र विषयात पी.एचडी.

sakal_logo
By

पीएचडी
-----------
शिवाजी माने

पिंपरी, ता. ६ ः डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधील अर्थशास्त्राचे सहायक प्राध्यापक शिवाजी तुकाराम माने यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची पी.एचडी. मिळाली आहे. ‘महिला शेतमजुरांच्या कामाचे बदलते स्वरूप : सोलापूर जिल्ह्याचा सखोल अभ्यास’ हा त्यांचा संशोधनाचा विषय होता. त्यांना डॉ. दत्तात्रय बागडे यांचे मार्गदर्शन मिळाले.
फोटो ः 82303

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d86724 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..