पोस्टाकडून राखीसाठी वॉटरप्रुफ पाकीट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोस्टाकडून राखीसाठी
वॉटरप्रुफ पाकीट
पोस्टाकडून राखीसाठी वॉटरप्रुफ पाकीट

पोस्टाकडून राखीसाठी वॉटरप्रुफ पाकीट

sakal_logo
By

पिंपरी, ता. ६ ः भाऊ-बहिणीच्या नात्याचा गोडवा अधिक वाढवण्यासाठी टपाल खात्यानेही पुढाकार घेतला आहे. राख्यांसाठी खास पाणी प्रतिरोधक लखोटे तयार केले आहेत. त्यावर ‘राखी’ असा उल्लेख असल्याने इतर टपालांमधून त्यांचे वर्गीकरण करणे सोपे झाले आहे. कोरोनामुळे पोस्टाच्या राख्यांना प्रतिसाद नव्हता, पण यावर्षी राख्यांच्या विक्रीला प्रतिसाद वाढलेला आहे, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी के. ए. पारखी यांनी दिली.
82565

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d87143 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..