सन्मुख महाजनला सुवर्णपदक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सन्मुख महाजनला 
सुवर्णपदक
सन्मुख महाजनला सुवर्णपदक

सन्मुख महाजनला सुवर्णपदक

sakal_logo
By

पिंपरी, ता. ६ ः काठमांडू येथील आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग मॅनेजमेंट ॲन्ड रिसर्चच्या यांत्रिकी विभागातील तृतीय वर्षाचा विद्यार्थी सन्मुख गणेश महाजन हा सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला आहे.
महाजन याला आर्मी फिजिकल ट्रेनिंग अँड स्पोर्ट्स सेंटर लगनखेल, काठमांडू येथे झालेल्या ‘इंडो नेपाळ इंटरनॅशनल योग चॅम्पीनशिप २०२२’ स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त झाले. यात विविध देशाच्या १७० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेत सन्मुख महाजन याने २१ वर्षीय मुले या गटात सहभाग घेऊन प्रथम क्रमांक प्राप्त केला व सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला.
फोटो ः 82582

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d87166 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..