येवलेवाडीत संगणक कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

येवलेवाडीत संगणक कार्यशाळा
येवलेवाडीत संगणक कार्यशाळा

येवलेवाडीत संगणक कार्यशाळा

sakal_logo
By

पुणे ः ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च महाविद्यालयातील तृतीय वर्ष संगणक अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांनी येवलेवाडीतील जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना संगणकाची माहिती दिली. संगणकाचे फायदे त्यांना समजावून सांगून दैनंदिन जीवनात संगणकाचा वापर कसा करावा, याचे प्रात्यक्षिक दिले.
कार्यशाळेसाठी प्रतिक निकम, भाविका शर्मा, ऋषिकेश शिंदे, प्रणाली सपकाळ, रोशन कुंभारकर, संकेत गायकवाड, तेजस शिंदे, कौशल गवस आणि प्रदीप चौरसिया यांनी परिश्रम घेतले. संगणक विभागप्रमुख डॉ. गीतिका नारंग, प्रा. पंकज फडतरे, प्रा. प्रसाद भोसले यांनी कार्यशाळेचे आयोजन केले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d87459 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..