ज्ञानप्रबोधिनीत गुणवंतांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्ञानप्रबोधिनीत गुणवंतांचा सन्मान
ज्ञानप्रबोधिनीत गुणवंतांचा सन्मान

ज्ञानप्रबोधिनीत गुणवंतांचा सन्मान

sakal_logo
By

पिंपरी, ता. ९ ः दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्‍मान निगडी- प्राधिकरणातील ज्ञानप्रबोधिनीच्या मनोहर वाढोकर सभागृहात ज्येष्ठ समुपदेशक विवेक वेलणकर यांच्या हस्ते करण्यात आला. माजी नगरसेविका शर्मिला बाबर, विद्यानंद भवनच्या मुख्याध्यापिका संजना सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते अनुप मोरे, चंद्रकांत धर्माधिकारी, बाळासाहेब भिंगारकर, बाबूराव फडतरे, मंडल अध्यक्ष विजय शिनकर आदी उपस्थिती होते. वेलणकर यांनी ‘दहावी-बारावीनंतर शिक्षणाच्या वाटा’ या विषायावर मार्गदर्शन केले. विद्यार्थी व पालकांच्या शंकांचे निरसनही त्यंनी केले. संजय दातार यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र बाबर यांनी आभार मानले.
--

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d88253 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..