‘घरोघरी तिरंगा’ रथाचे अनावरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘घरोघरी तिरंगा’ 
रथाचे अनावरण
‘घरोघरी तिरंगा’ रथाचे अनावरण

‘घरोघरी तिरंगा’ रथाचे अनावरण

sakal_logo
By

पिंपरी, ता. ९ ः स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त महापालिकेतर्फे ‘घरोघरी तिरंगा’ मोहीम राबविली जात आहे. त्याअंतर्गत शहरात तिरंगाबाबत प्रचार व प्रसार केला जाणार आहे. त्यासाठी जनजागृती रथाची निर्मिती केली असून त्याचे उद्घाटन प्रशासक राजेश पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. उपआयुक्त रविकिरण घोडके, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल आदी उपस्थित होते. या रथाद्वारे शहरभर जनजागृती केली जाणार आहे.
--

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d88502 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..