ठेकेदाराची याचिका फेटाळली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठेकेदाराची याचिका फेटाळली
ठेकेदाराची याचिका फेटाळली

ठेकेदाराची याचिका फेटाळली

sakal_logo
By

राजकीय पक्षांची भूमिका
ओबीसींशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेण्याची भूमिका सर्वच राजकीय पक्षांनी घेतली आहे. हीम भूमिका महापालिका निवडणुकीबाबतही आहे. मात्र, न्यायालयात निकाल पुन्हा ओबीसींच्या विरोधास गेल्यास ओबीसींशिवायच निवडणूक होईल. त्यामुळे शहरातील ओबीसी उमेदवारांत धाकधूक आहे. सर्व पक्षांनी खुल्या जागांवर उमेदवारी देऊन ओबीसींना न्याय द्यावा आणि राजकीय पक्ष त्यांच्या कोट्यातून उमेदवारी देतील, अशी अपेक्षा ओबीसींना आहे.


सद्यःस्थिती
- महापालिकेची मुदत १३ मार्चला संपली आहे
- १४ मार्चपासून प्रशासक म्हणून आयुक्त राजेश पाटील कारभार पाहात आहेत
- प्रशासकांचा ८२ दिवस झाले असून अनेक निर्णय त्यांनी घेतले आहेत
- निवडणूक होऊन महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा होईपर्यंत प्रशासकीय कारभार राहणार
- निवडणूक झाल्यानंतर पहिला सर्वसाधारण सभा झाल्यापासून लोकनियुक्त पदाधिकारी कारभारी होतील
- स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ प्रशासक ठेवता येणार नाही, अशी संविधानात तरतूद आहे
- अनेक महापालिकांमध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्तकाळ प्रशासकाच्या माध्यमातून कारभार सुरू आहे

---

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d88558 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top