गझल मुशायऱ्यास रसिकांचा प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गझल मुशायऱ्यास रसिकांचा प्रतिसाद
गझल मुशायऱ्यास रसिकांचा प्रतिसाद

गझल मुशायऱ्यास रसिकांचा प्रतिसाद

sakal_logo
By

पिंपरी, ता. १० ः गझलपुष्प आणि ज्येष्ठ नागरिक संघ एम्पायर स्क्वेअर चिंचवड यांच्‍यातर्फे आयोजित गझल मुशायऱ्यात विविध रचना सादर झाल्या. एम्पायर स्क्वेअर सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये आयोजित मुशायऱ्यात रघुनाथ पाटील, प्रशांत पोरे, राज आहेरराव, संदीप जाधव, समृद्धी सुर्वे, प्रदीप तळेकर यांनी रसिकांची वाहवा मिळवली. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सदानंद बोगम, नंदकुमार मुरडे, ज्येष्ठ कथाकार बशीर मुजावर आदी उपस्थित होते. दिनेश भोसले यांनी सूत्रसंचालन केले.
--

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d88811 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..