ज्येष्ठ महिलेचा कोरोनामुळे मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्येष्ठ महिलेचा 
कोरोनामुळे मृत्यू
ज्येष्ठ महिलेचा कोरोनामुळे मृत्यू

ज्येष्ठ महिलेचा कोरोनामुळे मृत्यू

sakal_logo
By

पिंपरी, ता. १० ः कोरोना संसर्गामुळे शहरातील ७४ वर्षीय महिलेचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. चार ऑगस्टपासून त्यांच्यावर महापालिकेच्या आकुर्डी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, बुधवारी तपासलेल्या ७०५ जणांपैकी ६१ जणांना संसर्ग झाल्याचे आढळले. ११३ जणांना डिस्चार्ज मिळाला. सध्या ६२८ सक्रीय रुग्ण असून ६०२ जण गृहविलगीकरणात आहेत. २६ जण रुग्णालयात दाखल आहेत. आज ४७८ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली.
--

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d88816 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..