फाळणीच्या प्रसंगावरील चित्रांचे चिंचवडला प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फाळणीच्या प्रसंगावरील
चित्रांचे चिंचवडला प्रदर्शन
फाळणीच्या प्रसंगावरील चित्रांचे चिंचवडला प्रदर्शन

फाळणीच्या प्रसंगावरील चित्रांचे चिंचवडला प्रदर्शन

sakal_logo
By

पिंपरी, ता. ११ ः देशाच्या फाळणीच्या प्रसंगी झालेल्या महासंहारात बळी पडलेल्या व हालअपेष्टा सहन केलेल्या भारतीय नागरिकांचा स्मृतीदिन ‘विभाजन विभिषिका स्मरण दिन’ १४ ऑगस्ट रोजी पाळला जातो. त्यानिमित्त देशाच्या फाळणीबाबतचे चित्रप्रदर्शन महापालिकेतर्फे चिंचवड येथील प्रा रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात भरविण्यात आले आहे. त्यातून देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळेचा इतिहास मांडला आहे, अशी माहिती महापालिका प्रशासक राजेश पाटील यांनी दिली.
--

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d89080 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..