स्वकुळ साळी समाजतर्फे गुणवंतांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वकुळ साळी समाजतर्फे गुणवंतांचा सन्मान
स्वकुळ साळी समाजतर्फे गुणवंतांचा सन्मान

स्वकुळ साळी समाजतर्फे गुणवंतांचा सन्मान

sakal_logo
By

पिंपरी, ता. १४ ः स्वकुळ साळी समाज (विणकर) यांच्यातर्फे भगवान जिव्हेश्वर जयंतीनिमित्त गुणवंत व कोरोना योद्घ्यांचा सन्माल करण्यात आला. प्राधिरणात झालेल्या कार्यक्रमास समाजाचे अध्यक्ष निवृत्त प्राचार्य नाथा मानकर अध्यक्षस्थानी होते. प्रा. सुनील चाफळकर, प्रा. माधुरी चाफळकर याच्याहस्ते पारितोषिक वितरण झाले. वयाची ७५ वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठांचा सन्मान केला. जे. आर. दळवी, अजित महादार, संजय दुर्गुळे, मुकुंद साळी आदी उपस्थित होते. महेश जयदेवकर यांनी सूत्रसंचालन केले. पद्माकर जांभळे यांनी आभार मानले.
---

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d90121 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..