दूधसागर धबधब्यावर तरुणाने फडकावला तिरंगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दूधसागर धबधब्यावर तरुणाने फडकावला तिरंगा
दूधसागर धबधब्यावर तरुणाने फडकावला तिरंगा

दूधसागर धबधब्यावर तरुणाने फडकावला तिरंगा

sakal_logo
By

पिंपरी, ता. १६ : भोसरीतील गिर्यारोहक रोहित जाधव यांनी गोवा राज्यातील मांडोवी नदीवरील ३१० मीटर उंचीच्या दूधसागर धबधब्यावर तिरंगा फडकावून स्वातंत्र्यदिन साजरा केला. मोहिमेची सुरवात कुलेम (ता. सांगूइम, जि. दक्षिण गोवा) येथून झाली. या गावापासून १६ किलोमीटरवर धबधबा आहे. तिथपर्यंत ३ ते ४ तास चालत जावे लागते. पूर्ण जंगलातील पाऊलवाट आहे. चिखल आणि छोटे-छोटे ओढे, मुसळधार पाऊस हे आव्हान होते. याचा सामना करत रोहित जाधव, विश्वास काशीद आणि त्यांचे सहकारी यांनी मोहीम यशस्वी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d90549 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..