थेरगाव विद्यालयात रायफल शुटिंग प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थेरगाव विद्यालयात
रायफल शुटिंग प्रशिक्षण
थेरगाव विद्यालयात रायफल शुटिंग प्रशिक्षण

थेरगाव विद्यालयात रायफल शुटिंग प्रशिक्षण

sakal_logo
By

पिंपरी, ता. १७ ः महापालिकेच्या शाळांमधून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावेत, यासाठी थेरगाव येथील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी रायफल व पिस्तूल शुटिंग प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. त्याचे उद्घाटन प्रशासक राजेश पाटील यांच्या हस्ते झाले. प्रशिक्षक विजय रणझुंजारे, राष्ट्रीय पिस्तूल खेळाडू गीतांजली रणझुंजारे, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आर.एस. पवार आदी उपस्थित होते. रामेश्वर पवार यांनी सूत्रसंचालन केले.
--

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d91009 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..