पोलिस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस अधिकाऱ्यांच्या 
अंतर्गत बदल्या
पोलिस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

पोलिस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

sakal_logo
By

पिंपरी, ता. १९ : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील बारा अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या झाल्या आहेत. यामध्ये पाच निरीक्षकांचा समावेश आहे.

बदली ठिकाण पुढीलप्रमाणे ः पोलिस निरीक्षक सुनील गोडसे (चाकण वाहतूक विभाग ते आळंदी ठाणे), शिवाजी गवारे (भोसरी एमआयडीसी ठाणे ते रावेत ठाणे), शैलेश गायकवाड (आरसीपी ते चाकण वाहतूक विभाग), राजेंद्र निकाळजे (शस्त्र विरोधी पथक ते भोसरी एमआयडीसी द्वितीय), जितेंद्र कदम (दिघी ठाणे, द्वितीय), सहायक निरीक्षक कल्याण घाडगे (भोसरी ठाणे ते आर्थिक गुन्हे शाखा), नकुल न्यामणे (चिखली ठाणे), उपनिरीक्षक महेश मिटकर (तळेगाव दाभाडे ते आर्थिक गुन्हे शाखा), कृष्णा हरी सकपाळ (आर्थिक गुन्हे शाखा), नवनाथ कुदळे (चिंचवड ठाणे ते चिखली ठाणे) सचिन देशमुख (चिखली ठाणे ते आरसीपी), राजू मोरे (दिघी ठाणे ते नियंत्रण कक्ष).

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d91391 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..