पीएमपीएलच्या होणाऱ्या वादावर नियंत्रण ठेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पीएमपीएलच्या होणाऱ्या वादावर नियंत्रण ठेवा
पीएमपीएलच्या होणाऱ्या वादावर नियंत्रण ठेवा

पीएमपीएलच्या होणाऱ्या वादावर नियंत्रण ठेवा

sakal_logo
By

दिवसेंदिवस पीएमपीएल प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यात काही ना काही कारणास्तव वाहक व प्रवाशांमध्ये वाद होतच राहतात. प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतो. सुट्टे पैसे, महिला व पुरुष आसन, अपंग व ज्येष्ठ मंडळींना राखीव जागा असूनही प्रवासी उठत नाहीत. वाहक देखील त्यांची जबाबदारी स्वीकारत नाहीत. वाहकच प्रवाशांना उद्धट भाषेत बोलतात. त्यासाठी प्रत्येक बसेसमध्ये प्रबोधनात्मक सुविचार व देशभक्तिपर गाणी लावणे आवश्यक आहे.
- दिनेश नानकर, चिखली

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d91463 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..