खडकीतील गीता आश्रम संस्थेत श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खडकीतील गीता आश्रम संस्थेत श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात
खडकीतील गीता आश्रम संस्थेत श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात

खडकीतील गीता आश्रम संस्थेत श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात

sakal_logo
By

खडकीतील गीता आश्रम संस्थेत श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात

पिंपरी, ता. १९ : खडकीतील गीता आश्रम येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. विविध उपक्रमांचे आयोजन केले होते.

या सोहळ्यात भाविक प्रत्यक्ष तसेच इंटरनेटच्या लाईव्ह स्ट्रीमिंग माध्यमातूनही सहभागी झाले होते. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मंदिराला फुलांची सजावट व रोषणाई केली होती. भाविकांना प्रसाद वाटपही करण्यात आले.
वेद, उपनिषदे, भगवद् गीता याबाबत प्रवचने व पुस्तके गीता आश्रमाकडून उपलब्ध करून दिली आहेत. तसेच योग, प्राणायामाचे मार्गदर्शन, भजन व सत्संग, तसेच महत्त्वाच्या धार्मिक सण समारंभाचे आयोजन आश्रमाकडून केले जाते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d91704 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..