आजचे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम

सकाळी
-विज्ञान महोत्सव ः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ः महापालिका सायन्स पार्क, न्यूक्लिअर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनपीसीआयएल) आणि अणुऊर्जा विभाग ः चौथी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा दोन गटात शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा ः विषय ः ‘प्रदूषण विरहित वसुंधरा’ ः स्थळ - पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क, चिंचवड ः वेळ - स. १० ते दुपारी १२


दुपारी
- ‘मूर्ती आमची किंमत तुमची’ ः श्री शंकर महाराज सेवा मंडळ ः अखंड नामजप ः सकाळी ९ ते रात्री ९ ः गणेशमूर्ती दालन प्रदर्शन - उद्घाटन ः हस्ते ः मंदार महाराज देव ः
स्थळ - गंधर्व हॉल, चापेकर चौक, चिंचवड ः वेळ ः दुपारी - ४

सायंकाळी

-पोदार ‘थंडर ‘१०’ आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा ः बक्षीस वितरण कार्यक्रम ः प्रमुख उपस्थिती ः पोदार पुणे हबचे महाव्यवस्थापक डी. एस. फ्रॅंकलिन , प्राचार्या शहनाज कोठार ः स्थळ - पोदार इंटरनॅशनल स्कूल चिंचवडच्या मैदान, चिंचवड ः दुपारी ५


-भरतनाट्यम नृत्यप्रस्तुतीचा अनोखा "प्रत्यय" ः नृत्यर्पण स्कूल ऑफ भरतनाट्यम आणि ओजस ः नृत्यांगना सायली देवधर ः स्थळ - आचार्य अत्रे रंगमंदिर, संत तुकाराम नगर, पिंपरी ः वेळ - सांयकाळी - ६

-अय्याचार व शिवदीक्षाविधी ः ओम नमाय अधिष्ठान - काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचे ३२ वे श्रावणमास तपोनुष्ठान ः धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम ः स्थळ - चिंचवडे लॉन्स ः वेळ - सांयकाळी -७ ते रात्री ९

.