७० जणांना कोरोना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

७० जणांना कोरोना
७० जणांना कोरोना

७० जणांना कोरोना

sakal_logo
By

पिंपरी, ता.२० ः शहरात शनिवारी (ता.२०) ७० कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. दरम्यान, कोरोनामुक्त झालेल्या ७७ जणांना घरी सोडण्यात आले आहे. महापालिका हद्दीतील एकही रूग्ण अद्याप दगावलेला नाही. आजपर्यंत शहरातील ४ हजार ६२८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या ४०३ सक्रिय रूग्ण असून त्यातील ३७८ जण गृहविलगीकरणात, २५ जण महापालिका रुग्णालयांमध्ये दाखल आहे. दरम्यान, शनिवारी तपासलेल्या ८९५ जणांपैकी ७० जणांना संसर्ग झाल्याचे आढळले. आज १ हजार २८० जणांचे लसीकरण करण्यात आले.