शहरात ७४ जणांची कोरोनावर मात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरात ७४ जणांची
कोरोनावर मात
शहरात ७४ जणांची कोरोनावर मात

शहरात ७४ जणांची कोरोनावर मात

sakal_logo
By

पिंपरी, ता. २१ ः सर्दी, खोकला, ताप असलेल्या ८६५ जणांची रविवारी कोरोना तपासणी करण्यात आली. त्यातील ९० जणांना संसर्ग झाल्याचे आढळले. मात्र, कोरोनावर मात केलेल्या ७४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या ४१९ सक्रीय रुग्ण असून २३ जण रुग्णालयांत व ३९६ जण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. रविवारी एक हजार २२३ जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. यामध्ये प्रिकॉशन अर्थात बुस्टर डोस घेणाऱ्यांची संख्या एक हजार ९६ आहे. नियमित पहिला व दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या अवघी १२७ आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d92255 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..