राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत तन्मय विश्वासरावचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत
तन्मय विश्वासरावचे यश
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत तन्मय विश्वासरावचे यश

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत तन्मय विश्वासरावचे यश

sakal_logo
By

पिंपरी, ता. २२ ः चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज (सीबीएसई बोर्ड) चा बारावीचा विद्यार्थी तन्मय विश्वासराव हा विद्यार्थी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत
द्वितीय श्रेणी मिळवून शिष्यवृत्ती परीक्षेस पात्र ठरला आहे. पुणे जिल्हा परिषदेमार्फत गुणवंतांच्या पारितोषिक वितरण समारंभात तन्मयला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d92620 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..