बाप्पाच्या आगमनासाठी तयारीला वेग...(फोटो फिचर) | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाप्पाच्या आगमनासाठी तयारीला वेग...(फोटो फिचर)
बाप्पाच्या आगमनासाठी तयारीला वेग...(फोटो फिचर)

बाप्पाच्या आगमनासाठी तयारीला वेग...(फोटो फिचर)

sakal_logo
By

बाप्पाच्या आगमनासाठी तयारीला वेग...(फोटो फिचर)

लाडक्या गणरायाच्या स्वागताला अवघे काही तास उरल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी मंडप सजली असून त्यांच्या सजावटीच्या तयारीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. घरगुती गणपतीच्या सजावटीसाठी लायटिंगच्या माळांची बाजारपेठ रोषणाईने उजळली आहे. आरास, मोरपीस तसेच इतर सजावटीच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी दिसत होती.
----------------

फोटो आयडी-८७५५५, ५५६, ५५७, ५५८, ५५९, ५६०

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d94714 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..