वाचक पत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाचक पत्र
वाचक पत्र

वाचक पत्र

sakal_logo
By

शहराला दररोज पाणी पुरवठा करावा
पिंपरी-चिंचवड शहराला दररोज पाणी पुरवठा करावा. त्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या उपनगरात अनेक दिवसांपासून एक दिवसाआड व एक वेळच पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी पुरवठा दोन टप्प्यांमध्ये केला जात आहे. काही भागात सकाळी तर काही भागात रात्री पाणी पुरवठा करणारे पवना धरण हे १०० टक्के भरलेले असून त्यातून पाण्याचा विसर्ग केला जातो आहे. तसेच धरण क्षेत्रात अजूनही पाऊस सुरू असल्याने धरणातील पाण्याची पातळी वाढतच आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचा विसर्गही वाढविला जातो आहे. तरी पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहर व त्यातील समाविष्ट गावांना लवकरात लवकर दररोज एकवेळ का होईना पाणी पुरवठा करावा. जेणेकरून या भागातील जनतेला पाण्याचा उपयोग घेता येईल.
- रवींद्र माळवदे, बिजलीनगर, चिंचवड

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d95177 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..