मिहीर, ललित, अर्णव, तनिष्क बुद्धीबळ स्पर्धेत प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिहीर, ललित, अर्णव, तनिष्क
बुद्धीबळ स्पर्धेत प्रथम
मिहीर, ललित, अर्णव, तनिष्क बुद्धीबळ स्पर्धेत प्रथम

मिहीर, ललित, अर्णव, तनिष्क बुद्धीबळ स्पर्धेत प्रथम

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३० ः इनामदार चेस अकादमीतर्फे चिंचवड येथे आयोजित जनता गोल्ड चषक बुद्धिबळ स्पर्धेत वेगवेगळ्या गटात सर्वज्ञा बालगुडे, तनिष्क गांगल, अर्णव चुडामणी, ललित नडार व मिहीर सरोदे यांनी विजेतेपद पटकावले. निषान जैन, मेघा जैन आणि आंतरराष्ट्रीय अंध बुद्धिबळपटू राजेश ओझा यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. रशिद इनामदार, श्रद्धा विचवेकर आदी उपस्थित होते. सात वर्षाखालील गटात शौर्य गेलानी, अद्विक अगरवाल; नऊ वर्षाखालील गटात वेदांत काळे, ईशान अर्जुन; ११ वर्षाखालील गटात रेवत गायकवाड, युग सोनिग्रा; १३ वर्षाखालील गटात अक्रश पाटील, वरम् पुल्ली आणि १७ वर्षाखालील गटात लाव्या मेनन, शंतनू हाडे यांनीही पारितोषिक पटकावले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d95193 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..