पिंपरी-चिंचवड निवृत्त संघटनेच्या अध्यक्षपदी रमेश इनामदार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवड निवृत्त संघटनेच्या 
अध्यक्षपदी रमेश इनामदार
पिंपरी-चिंचवड निवृत्त संघटनेच्या अध्यक्षपदी रमेश इनामदार

पिंपरी-चिंचवड निवृत्त संघटनेच्या अध्यक्षपदी रमेश इनामदार

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३० ः पिंपरी-चिंचवड निवृत्त संघटनेच्या अध्यक्षपदी रमेश इनामदार यांची तीन वर्षासाठी फेरनिवड करण्यात आली. चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्रात संघटनेच्या चिंचवड शाखेची १८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. कार्यकारिणी पुढीलप्रमाणे चंद्रकांत कोष्टी (उपाध्यक्ष), नीलिमा जोशी (कार्यवाह), नामदेव तारू (सहकार्यवाह), गंगाधर जोशी (कोषाध्यक्ष), दीपक रांगणेकर(सहकोशाध्यक्ष), श्रीकांत पानसे (अर्थसल्लागार), रमेश डोंगरे, मोरेश्‍वर देशपांडे, अरुण घोलप, राजेंद्र भागवत, उत्तम जगताप (सदस्य), शैलजा कुलकर्णी, जयश्री गोवंडे, प्रियांका केळकर (महिला सदस्य) यांची निवड करण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d95199 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..