टर्मिनला नाव द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टर्मिनला नाव द्या
टर्मिनला नाव द्या

टर्मिनला नाव द्या

sakal_logo
By

‘बसच्या इलेक्ट्रिक नेमप्लेटवर
अण्णाभाऊ साठे टर्मिनल नाव द्या’


पिंपरी, ता. ३० ः निगडीतील बसच्या इलेक्ट्रिक नेमप्लेटवर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे टर्मिनल असे नाव देण्याची मागणी लहुजी शक्ती सेनेचे शहराध्यक्ष राजू आवळे यांनी केली आहे. त्यांनी आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनावर म्हटले आहे की, ‘२०२१मध्ये महापालिका सभागृहाच्या बैठकीत विषयावर झाली आहे. त्या बैठकीत बस निगडी टर्मिनलच्या इलेक्ट्रीक नेमप्‍लेटवर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे टर्मिनल अशी नेमप्‍लेट सुरू करण्यात येईल, असा प्रस्ताव पास झाला. याबाबतच जुलै २०२२ मध्ये देखील या विषयावर बैठक असता त्यात ही बाब मान्य करण्यात आली. परंतु त्यावर आजपर्यंत अंमलबजावणी केली गेली नाही. या विषयावर लवकरात लवकर निर्णय होऊन इलेक्ट्रीक नेमप्‍लेटवर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे टर्मिनल अशी नेमप्लेटवर सुरू करण्यात यावी. निवेदनावर बापूसाहेब वाघमारे, विकास सातारकर, गणेश वैरागर, माणिक पोळ, विशाल मुजमुले, कमलाकर जाधव, समीर मोरे, तुषार लोंढे, अविनाश गायकवाड, अविनाश गायकवाड यांच्या सह्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d95205 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..