वृक्ष सुरक्षा जाळी भोवतीचे गवत काढा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वृक्ष सुरक्षा जाळी भोवतीचे गवत काढा
वृक्ष सुरक्षा जाळी भोवतीचे गवत काढा

वृक्ष सुरक्षा जाळी भोवतीचे गवत काढा

sakal_logo
By

रावेत जलशुद्धीकरण प्रकल्प ते रावेतकडे जाणाऱ्या नवीन रिंगरोडच्या कडेला वृक्षारोपण केलेल्या सुरक्षा जाळी भोवती रानटी वनस्पती व गवताचा विळखा पडल्याने रोपांची वाढ खुंटत आहे. काही ठिकाणी रोपे दगावलेली आहेत. वृक्षारोपण व त्याचे दीर्घ संवर्धन दोन्हीही महत्त्वाचे आहे. तरी, जाळ्या भोवती रानटी वनस्पतीचे झालेले अतिक्रमण पालिकेच्या उद्यान विभागाने वेळीच लक्ष घालून काढावे. त्यामुळे, रोपांना मोकळीक मिळून त्याची दमदार वाढ होईल.
- प्रमोद पवार, निगडी-प्राधिकरण

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d95223 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..