सेंट्रल पंचायत संस्थेकडून शिक्षकांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेंट्रल पंचायत संस्थेकडून 
 शिक्षकांचा सन्मान
सेंट्रल पंचायत संस्थेकडून शिक्षकांचा सन्मान

सेंट्रल पंचायत संस्थेकडून शिक्षकांचा सन्मान

sakal_logo
By

पिंपरी, ता. ६ : पिंपरी येथील बुढा मंडलीच्या सभागृहात सेंट्रल पंचायत संस्थेच्यावतीने शिक्षक दिनानिमित्त पिंपरी येथील एमयुसीसी कॉलेज आणि जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयातील मुख्याध्यापक विनिता वसंतानी, निता भागवत, ज्योती मसंद यांना गौरविण्यात आले.
माजी उपमहापौर ढब्बू आसवानी, माधुरी मुलचंदांनी, राजेश देवनानी, गीता तिलवानी आदी उपस्थित होते. तीस शिक्षकांना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. ज्योतिका मलकानी, पुष्पा जेठवानी, इंद्रा पुनावाला यांनी अनुभव सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d97588 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..