जनसंवाद सभा स्तुत्य उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जनसंवाद सभा स्तुत्य उपक्रम
जनसंवाद सभा स्तुत्य उपक्रम

जनसंवाद सभा स्तुत्य उपक्रम

sakal_logo
By

जनसंवाद सभा स्तुत्य उपक्रम

माजी आयुक्त राजेश पाटील यांनी पिंपरी-चिंचवड शहरवासीयांच्या समस्या सुटण्यासाठी गेले वर्षभर चालू असलेला नावीन्यपूर्ण जनसंवाद सभा उपक्रम नुकताच अनुभवला. प्रत्येक प्रभागात दर सोमवारी १० ते १२ यावेळेत राबविलेला उपक्रम अतिशय चांगला आहे. प्रत्येक प्रभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आधिपत्याखाली पाणीपुरवठा, स्वच्छता, कर, विद्युत, रस्ते, बांधकाम, उद्यान आदी विभागाचे अधिकारी अथवा कर्मचारी, वृत्तपत्राचे प्रतिनिधी सर्वजण या सभेत उपस्थित असतात. नागरिकांची वैयक्तिक, सार्वजनिक तक्रार अथवा नावीन्यपूर्ण सूचना सर्वासमक्ष लेखी अथवा तोंडी घेतली जाते. संबंधित विभाग लगेच दखल घेतो. तुम्हाला त्यासंबंधी तक्रारीचे निराकरण होऊन, कळवले जाते. तरी सर्व शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन चांगल्या उपक्रमाचा लाभ घ्यावा.
- प्रमोद पवार, नागरिक

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d97606 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..