सायन्स पार्कमध्ये रविवारी विज्ञान नाट्योत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सायन्स पार्कमध्ये रविवारी विज्ञान नाट्योत्सव
सायन्स पार्कमध्ये रविवारी विज्ञान नाट्योत्सव

सायन्स पार्कमध्ये रविवारी विज्ञान नाट्योत्सव

sakal_logo
By

पिंपरी, ता. ७ ः ऑफलाइन पद्धतीने तालुकास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा व अखिल भारतीय विज्ञान मेळावा घेण्यात येणार आहे. नाट्योत्सव स्पर्धा १३ सप्टेंबरला पिंपरी चिंचवड सायन्स पार्कमध्ये सकाळी ११ वाजता होणार आहे. तसेच जिल्हास्तरीय स्पर्धा २० सप्टेंबरला होईल. त्यानंतर तालुकास्तरीय विज्ञान मेळावा १३ सप्टेंबरला त्याचठिकाणी होणार आहे. जिल्हास्तरीय मेळावा १६ सप्टेंबर रोजी होईल, अशी माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d98199 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..