शहीद भगतसिंग यांना आपच्या वतीने अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहीद भगतसिंग यांना 
आपच्या वतीने अभिवादन
शहीद भगतसिंग यांना आपच्या वतीने अभिवादन

शहीद भगतसिंग यांना आपच्या वतीने अभिवादन

sakal_logo
By

पिंपरी, ता. २९ : आम आदमी पार्टीच्या वतीने आकुर्डी येथील मध्यवर्ती कार्यालयात शहीद भगतसिंग जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी आम आदमी पार्टीचे संपर्कप्रमुख वैजनाथ शिरसाट यांनी मनोगत व्यक्त केले. पक्षाचे डॉ. विंग अध्यक्ष अमर डोंगरे, आप महिला नेत्या सीता केंद्रे, आप युवा नेते कमलेश रणावरे, भीम मांगाडे, माया सांगवे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.